टीम शेतीसल्ला : प्रतिराज मोर (सागरेश्वर नर्सरी कडेगांव)
इतिहास-


SeedBall(बीजगोळा) म्हणजे काय?
बीजगोळा म्हणजे सुकलेले शेण व माती यांचा चिखल करून त्यामध्ये बी टाकायचे त्याचा गोळा करून तो सुकवायचा आणि पावसाळ्यात तो निसर्गात टाकायचा.
आंबा,पेरू,चिंच,पिंपळ,वड,कडूनिंब,बहावा,आपटा,कांचन,खैर,तामण,आवळा,पारिजातक,बकुल इत्यादी स्थानिक आणि देशी बीया.
Seedball(बीजगोळा) चे
फायदे
नुसत्या बीया टाकल्यास त्याला बुरशी कीड लागू शकते,तसेच त्या पावसाच्या पाण्यातून वाहून जाण्याची शक्यता असते.याशिवाय किडे,मुंग्या बीया खाण्याचा धोका जास्तअसतो,बीया रुजण्याची शाश्वती कमी असते,बीजगोळयामुळे बीया रुजण्याचे प्रमाण वाढते. कारण मातीमुळे बी संरक्षित होते,त्याचबरोबर खतांमुळे वाढीसाठी आवश्यक असणारे पोषक घटकही मिळतात.
Seedball(बीजगोळा) फेकण्याची ठिकाणे
ओसाड जमीन,मोकळी जागा,रस्त्याच्या चरी,शेताचा बांध,गायरान,जंगल इत्यादी.
नम्र अवाहन

लेखक: प्रतिराज मोरे
(B.Tech Mechanical M.B.A. Marketing)
प्रबंधक-सागरेश्वर गार्डन डेव्हलपर्स नर्सरी कडेगाव जि.सांगली
मो.7304899595
सागरेश्वर नर्सरी कडेगांव Call : 7304899595
Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
|
|
|
![]() |
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा. |
![]() |
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा. |
0 Comments